करोना पेशंटचा जाती धर्मानुसार युनूस पठाण यांच्या हस्ते अंत्य विधी करण्यात आले

ब्रिजेश बडगुजर कार्यकारी संपादक
“राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सफाई कामगार सेल” प्रदेश सचिव युनूस पठाण प्रभाग क्रमांक 23 धनगर बाबा मंदिराचे मागे शिवशक्ती कॉलनी मधील अमित वाघमारे यांच्या आईचा डी वाय पाटील हॉस्पिटल मधील करोना पॉझिटिव मृत्यू झाला,त्यावेळी रात्री १:०० अमित वाघमारे यांचा युनूस पठाण यांना फोन आला त्यावेळी युनूस पठाण ते डी.वाय. पाटील हॉस्पिटल मध्ये जाऊन त्यांची बॉडी ताब्यात घेऊन पिंपरी लिंक रोड येथील शमशान भूमी मध्ये जाती- धर्मानुसार रात्री २:३० वाजता मयत करून दिली, त्यांच्या नातेवाईकांनी श्री युनूस पठाण यांचा मनापासून आभार व्यक्त केला!

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *