जागतिक परिचारिका दिनानिमित्त ठाण्यातील सिव्हिल हॉस्पिटल मधेि वसेनाच्या वतीने डाॅकटर आणि नर्सचा सत्कार करण्यात आला

श्रीकांत पोटे (ठाणे जिल्हा प्रभारी)
आज जागतिक परिचारिका दिनानिमित्त ठाण्यातील सिव्हिल हॉस्पिटल,उथळसर वाडिया हॉस्पिटल येथे जाऊन सर्व नर्सेस भगिनींना छोटी भेटवस्तू देऊन त्यांना शुभेच्छा देऊन या कोरोना महामारीत ते करीत असलेलं काम हे उपकार समाज कधीच विसरू शकत नाही त्याबद्दल त्यांना धन्यवाद केलं या प्रसंगी डाॅ.विलास साळवी, डाॅ.माधुरी, परिचारिक व विभागप्रमुख अमित जयस्वाल व शिवसैनिक उपस्थित होते🙏🚩

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *