माझं गाव माझी माणसं* *ओझर, लेण्याद्री देव दर्शन

संवाददाता, तानाजी केदारी, महाराष्ट्र राज्य प्रमुख,
दिनांक ‌२३.११.२०२१.

दिनांक.२२.११.२०२१.रोजी दिघी बोपखेल प्रभागातील ओझर- लेण्याद्री देव दर्शनासाठी आमच्या भगिनीं सौ.मनिषाताई पंराडे, ( शिवसेना विभागप्रमुख दिघी) ह्यांनी दिघी गावातील असंख्य महिला व पुरुष मंडळी ह्यांना दिनांक.२२.११.२०२१.रोजी देव दर्शनासाठी नेलं असता आज ताईंनी मोठ्या मनाने महाराष्ट्र चे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज तसेच छत्रपती संभाजी महाराज तसेच स्व.बाळासाहेब ठाकरे, यांच्या प्रतिमेची पूजा व गाडीची पुजा करण्यासाठी आम्हाला बोलवल… श्री. कृष्णा (भाऊ) वाळके,व श्री. भाग्यदेव घुले, व दिघी बोपखेल प्रभागातील असंख्य पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *