माझं गाव माझी जबाबदारी

संवाददाता, तानाजी केदारी, महाराष्ट्र राज्य प्रमुख.
दिनांक.२५.११.२०२१.
पिंपरी-चिंचवड शहरातील
बोपखेल प्रभागातील गणेशनगर हा भाग दिघी पोलीस स्टेशन च्या अंतगत असल्या मुळे अनेक छोटे-मोठे गुन्हे घडत असतात तसेच चारित्र्य पडताळणी अशा विविध कामांसाठी वेळोवेळी दिघी पोलीस स्टेशन ला जावं लागतं आशा-वेळी आज दिघी पोलीस स्टेशन येथे नव्याने रुजू झालेले श्री. दिलीप शिंदे (साहेब) (वरिष्ठ पोलीस निरीक्षक) यांचा सन्मान करण्यात आला… व साहेबांनला दिघी-बोपखेलच्या नागरिकांनच्या वतिने शुभेच्छा देण्यात आल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *