पिंपरी-चिंचवड महापालिका प्रभाग क्रमांक ३०.दापोडी वरील आळी येथील पाण्याची पाईप लाईन फुटली पाणी पुरवठा अधिकारी व कर्मचारी यांच्या कडून ताबडतोब रिपेअर करून घेण्यात आली

संवाददाता, तानाजी केदारी, महाराष्ट्र राज्य प्रमुख.
दिनांक.२४.११.२०२१.
पिंपरी-चिंचवड महापालिका प्रभाग क्रमांक ३०.दापोडी
वरील अळी येथिल पाण्याची पाईप लाईन फुटली आणि तातडीने कारवाई करुन मनपा अधिकारी व कर्मचारी यांच्या कडून पाईप लाईन चे काम करुन घेण्यात आले. पुन्हा पाणी पुरवठा सुरळीत करण्यात आला .कार्यक्षम नगरसेवक रोहित आप्पा काटे, आणि संजयभाऊ कणसे, स्वि .नगरसेवक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *