डांगे चौक ग्रेड सेपरेटर च्या गणेशनगर क्रॉसिंग जवळीत वाढीव रस्ता दुभाजकाला थेरगाव सोशल फाउंडेशन व व्यापारी वर्गाचा तीव्र विरोध लवकरच महापालिका आयुक्त राजेश पाटील यांची घेणार भेट अन्यथा जन आंदोलनाचा इशारा …

संवाददाता,सौ.पार्वत ढोणे, महाराष्ट्र राज्य प्रभारी.
दिनांक.२४.११.२०२१.

डांगे चौक ग्रेड सेपरेटर च्या गणेशनगर क्रॉसिंग जवळीत वाढीव रस्ता दुभाजकाला थेरगाव सोशल फाउंडेशन व व्यापारी वर्गाच्या वतीने विरोध करण्यात आला त्यावेळी गणेशनगर ते डांगे चौक रोडवरील व्यापारी वर्ग स्थानिक नागरीक तसेच पालिकेचे डेप्युटी इंजिनिअर धानोरकर सर तसेच टी अॅड टी इन्फ चे सुपरवायझर उपस्थित होते थेरगाव सोशल फाउंडेशन व व्यापारी वर्गाच्या वतीने गणेश नगर रस्ता क्रॉसिंगच्या ठिकाणी सुरू असलेल्या रस्ता दुभाजकाला कामाला विरोध करण्यात आला हे काम थांबले नाही तर नंतर जन आंदोलनाचा इशारा महापालिका प्रशासनाला देण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *